'जर सर्व पुरुष मुर्ख असतील तर मी सुद्धा मुर्ख आहे' यामध्ये दोन वाक्य जोडली गेली आहेत। दोन्ही वाक्यात 'मुर्ख' हा समान शब्द असून पहिल्या वाक्यातील 'पुरुष' हा शब्द दुसर्या वाक्यात 'मी' असा आहे. वरील वाक्यात सत्यता सिद्ध होत नसून दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याच्या सत्यतेवर आधारित आहे. अश्या प्रमाणे काही वाकये पुढील प्रमाणे १) जर सर्व मुले वेडे असतील तर मी सुद्धा वेडा आहे. २) जर सर्व विद्यार्थी हुशार असतील तर मी सुद्धा हुशार आहे.३) जर सर्व तरुण देशभक्त असतील तर मी सुद्धा देशभक्त आहे.४) जर सर्व वयस्कर व्यक्ति कष्टालू असतील तर मी सुद्धा कष्टालू आहे. ५) जर सर्व पुरुष खेलाडू चैम्पियन असतील तर मी सुद्धा चैम्पियन आहे. ६) जर सर्व पुरुष ड्रायव्हर दारुडे असतील तर मी सुद्धा दारुडा आहे. ७) जर सर्व पुरुष ऑफिसर्स रागीट असतील तर मी सुद्धा रागीट आहे. ८) जर सर्व पुरुष पत्रकार विचारवंत असतील तर मी सुद्धा विचारवंत आहे। ९) जर सर्व पुरुष वकील चलाख असतील तर मी सुद्धा चलाख आहे. १०) जर सर्व पुरुष पोलिस आगाव असतील तर मी सुद्धा आगाव आहे.
वरील दहाही वाक्यांना कुठल्याही प्रकारचा ठोस आधार नाही. जर असे झाले तर तसे होऊ शकते. त्यामुले पहिल्या वाक्यातील सत्यता सिद्ध झाल्याशिवाय दुसरे वाक्य सत्य होऊ शकत नाही.
No comments:
Post a Comment